पाचोर्यात मुख्यमंत्रींचा ताफा अडवून मराठा समाजाचे निवेदन दिले : कारवाई होणार मुख्यमंत्रीचे संकेत

  पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोर्यात मुख्यमंत्रीं एकनाथ शिंदे यांचा ताफा मराठा क्रांती मोर्चा व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड ने विविध मागण्यांसंदर्भात अडवून निवेदन दिले. मराठा समाजा बद्दल अपशब्द वापराणार्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करुन तात्काळ अटक करावी, तसेच सहा महिने झाले शिंदे – फडणवीस सरकार ने मराठा आरक्षणवर मौन आहे हे मौन … Continue reading पाचोर्यात मुख्यमंत्रींचा ताफा अडवून मराठा समाजाचे निवेदन दिले : कारवाई होणार मुख्यमंत्रीचे संकेत